विवेकानंद पाटीलला टक्कर देणारा चिमुकला! आर्यनच्या भाषणाची विद्यार्थ्यांना भुरळ
Pune, Maharashtra 11 Oct 2026, 02:15 PM

विवेकानंद पाटीलला टक्कर देणारा चिमुकला! आर्यनच्या भाषणाची विद्यार्थ्यांना भुरळ

MH Times
@mhtimes
आतापर्यंत विवेकानंद पाटीलने आपल्या भाषणाची जादू दाखवली होती. पण आता तर एका चिमुकल्याने विद्यार्थी आंदोलनात हवा केलीय. विवेकानंदला टक्कर देणाऱ्या छोट्या आर्यनने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर असं भाषण केलं की सगळेच पाहत राहिले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation