'आम्ही अभ्यास करावं,तुम्ही पेपर फोडावं',भारूडातून भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी | MPSC Protest
Pune, Maharashtra 11 Oct 2026, 01:20 PM

'आम्ही अभ्यास करावं,तुम्ही पेपर फोडावं',भारूडातून भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी | MPSC Protest

MH Times
@mhtimes
MPSC आंदोलनात भारूड लोककलेतून विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला.भारूडातून भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.आता या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation