विद्यार्थी चवताळले तर फडणवीसांचा राजीनामा घेतील; आंदोलनात ठाकरेंच्या रणरागिणीचा बुलंद आवाज
Pune, Maharashtra 11 Oct 2026, 12:25 PM

विद्यार्थी चवताळले तर फडणवीसांचा राजीनामा घेतील; आंदोलनात ठाकरेंच्या रणरागिणीचा बुलंद आवाज

MH Times
@mhtimes
आम्हाला चॉकलेट देऊ नका, भीमनवारांचा राजीनामा द्या, अशी आक्रमक मागणी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेच्या पदाधिकारी प्रियंका जोशी यांनी केली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवत प्रियंका जोशी यांनी त्यांना पाठिंबा दिला. विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रियंका जोशींनी आक्रमक भाषण केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation