Crime News : बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट दिला, नंतर लग्नासाठी सतत तगादा; नैराश्यात येऊन तरुणीचं धक्कादायक पाऊल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 11 Oct 2026, 03:10 PM

Crime News : बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट दिला, नंतर लग्नासाठी सतत तगादा; नैराश्यात येऊन तरुणीचं धक्कादायक पाऊल

MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Young Girl Ends Her Life : ​या संपूर्ण दुर्दैवी घटनाक्रमानंतर मुलीच्या मोबाईल वापराबद्दल आणि इतर गोष्टींची चौकशी केली असता, मयत मुलीजवळ एक काळ्या रंगाचा 'आयफोन' सापडला. हा मोबाईल आरोपी गणेश शंकर शेंडगे याने तिला घेऊन दिला असल्याचं तपासात उघड झालं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation