Satej Patil | कोल्हापूरकरांचा आक्रोश महायुतीला झोंबला; चंद्रकांत पाटील, मुश्रीफांचा घेतला समाचार
Kolhapur, Maharashtra 10 Nov 2026, 07:20 PM

Satej Patil | कोल्हापूरकरांचा आक्रोश महायुतीला झोंबला; चंद्रकांत पाटील, मुश्रीफांचा घेतला समाचार

MH Times
@mhtimes
चंद्रकांत पाटील जेवढे मोठे नेते होतायत तेवढी त्यांची वैचारीक पातळी खालावत चाललीये. संघर्ष मोर्चातील कोल्हापूरकरांचा आक्रोश भाजपला झोंबला असल्याचं सतेज पाटील म्हणालेत. गोकुळ निकालानंतर काँग्रेस नेते सतेज पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. चंद्रकांत दादांनी गोकुळवरून मुख्यमंत्र्‍यांवर दबाव आणल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला..
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
5

Comments (0)

Login to join the conversation