'देश जिंकलात मात्र कोल्हापूरकर चितपट करणार; Raju Shetti यांची आक्रमक भूमिका
Kolhapur, Maharashtra 10 Nov 2026, 07:20 PM

'देश जिंकलात मात्र कोल्हापूरकर चितपट करणार; Raju Shetti यांची आक्रमक भूमिका

MH Times
@mhtimes
गोकुळ अध्यक्षपदाची निवडणुकीचा तिढा सुटला..महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी गोकुळ अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये..यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिलीये..जगज्जेता सिकंदरपेक्षाही भाजपची अवस्था वाईट होईल ..कोल्हापूरकर शांत बसणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिलाय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation