Kolhapur, Maharashtra
10 Nov 2026, 08:16 PM
२०१९ च्या निवडणुकीत कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं?, Satej Patil गंभीर विषयावर बोलून गेले
MH Times
@mhtimes
कोल्हापूर दुध संघाच्या अध्यक्षपदी आता महायुतीचे अध्यक्ष राजेश पाटील असणार आहेत. महायुतीने गोकुळ ताब्यात घेतलं आहे. अध्यक्ष निवडीनंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)