Solapur, Maharashtra
26 Nov 2026, 08:01 PM
मंदार कवळे प्रकरणी सुनेत्रा पवारांना घेरलं, राष्ट्रवादीच्या जुबेर बागवान यांचा जोरदार हल्लाबोल
MH Times
@mhtimes
पुणे येथील झालेल्या घटनेनंतर पुण्याच्या पालकमंत्री पदावर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. रोहित पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या विधानाला सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्वतः च्या पक्षात अधिक लक्ष द्यावे. रोहित पवार यांनी स्वतःच्या पक्षातील संघटना वाढीकडे लक्ष द्यावे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)