Pune, Maharashtra
26 Nov 2026, 08:01 PM
Rohit Pawar : वाईट वाटलं असेल तर मी सुनेत्रा काकींची माफी मागतो, रोहित पवार यांचं वक्तव्य
MH Times
@mhtimes
रोहित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याने कुणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. आपल्या आक्रमक शब्दांनी सुनेत्रा पवार यांचं मन दुखावलं असेल तर मी व्यक्तीगत त्यांची माफी मागतो, असं रोहित पवार म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)