Nashik, Maharashtra
31 Oct 2026, 07:45 AM
नाशिकमध्ये आज ‘व्हीआयपीं’ची मांदियाळी! कुंभमेळा महाध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांची उपस्थिती
MH Times
@mhtimes
Nashik News: केंद्र आणि राज्यातील दीड हजार उच्चस्तरीय अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्यात प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांची कसोटी लागणार आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)