Eknath Shinde : ठाणेकरांना ठाण्याच्या बाहेरचे लोकं येऊन त्रास देतात, एकनाथ शिंदे यांचा घणाघात, पूर्णेकर प्रकरणावर काय म्हणाले?
Thane, Maharashtra 29 Oct 2026, 06:20 PM

Eknath Shinde : ठाणेकरांना ठाण्याच्या बाहेरचे लोकं येऊन त्रास देतात, एकनाथ शिंदे यांचा घणाघात, पूर्णेकर प्रकरणावर काय म्हणाले?

MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन ठाण्यातील वातावरण तापलं आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत आज ठाण्यात आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी या घडामोडींवरुन आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation