Thane, Maharashtra
28 Oct 2026, 12:35 PM
'शिंदेचं करायंच काय?' आंदोलकांची घोषणाबाजी,पोलिसांचा फौजफाटा | Thane Protest | Pradeep Purnekar News
MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुरु झालेल्या आंदोलानाने रात्री उशिरा ठाण्यात हिंसक वळण घेतलं. संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन करत घोडबंदर रोड पूर्णपणे ठप्प केला. अखेर परिस्थिती सुधारण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा दाखल झाला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)