Thane, Maharashtra
28 Oct 2026, 11:35 AM
एकनाथ शिंदेंची १७ लाखांत मांडवली, पूर्णेकरांच्या पत्नी पेटून उठल्या, मिनाक्षी शिंदेंवर आरोप
MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणामुळे ठाणे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शांततेत सुरू असलेलं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा गोंधळ झाला. यानंतर पूर्णेकरांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत शिंदेंवर गंभीर आरोप केले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)