Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
28 Oct 2026, 10:40 AM
Marathwada Padvidhar | मुंडे बहीण-भावाची जादू फेल? मराठवाड्यात धक्कादायक निकाल | MLC Counting
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे.दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत.प्रतापसिंह पाटलांना यांना ५४ हजार ९५ मते मिळाली आहेत.तर महायुतीचे सतीश चव्हाण यांना ४३ हजार १६१ मते मिळाली आहेत.प्रतापसिंह पाटलांनी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)