Nashik Traffic Update: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! ध्वजारोहण, गोदाआरतीसाठी 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Nashik, Maharashtra 26 Oct 2026, 10:05 AM

Nashik Traffic Update: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! ध्वजारोहण, गोदाआरतीसाठी 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

MH Times
@mhtimes
Nashik Traffic Update: निर्बंध ३० ऑक्टोबरला सकाळी ६ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत आणि ३१ ऑक्टोबरला सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation