Thane, Maharashtra
22 Oct 2026, 10:20 PM
Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट: आणखी एक पिस्तूल, दोन चॉपर जप्त; ते दोन व्हिडिओ कोर्टातही सादर
MH Times
@mhtimes
Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात गुरुवारी राजेंद्र शिंदे यांची विशेष तपास पथकाने सहाव्यांदा चौकशी केली. दुपारी १२ वाजता ते ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. आठ तासानंतर त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)