Pune, Maharashtra
22 Oct 2026, 03:26 PM
Pune Crime: बॅगेतील गुप्त कप्प्यांतून गांजाची तस्करी; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 44 लाखांचा साठा जप्त, पुणे विमानतळावर मोठी कारवाई
MH Times
@mhtimes
Pune Airport: तस्करीमागील सूत्रधार आणि पुरवठा साखळीतील इतर दुव्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)