Pune, Maharashtra
22 Oct 2026, 12:25 PM
Pune Nagpur Private Bus: दिवाळीत पुणे-नागपूरचे तिकीट पाच हजारांवर; खाजगी बसचे दर दुप्पट,प्रवाशांची लूट
MH Times
@mhtimes
Pune Nagpur Private Bus:खाजगी बसच्या तिकीटदरांत वाढ होत असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आरटीओकडून लवकरच खाजगी बसचालकांनी बैठक घेऊन तिकीटदरवाढीबाबत सूचना देण्याची मागणी केली जात आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)