Shiva Sharma : मॅडम, नागपूरच्या फार्महाऊसवर सेफ राहाल; मुंबईतील खंडणीखोर Z गँगने बोलावलं, त्याआधीच श्रद्धाला पोलिसांनी पकडलं
Nagpur, Maharashtra 22 Oct 2026, 01:25 PM

Shiva Sharma : मॅडम, नागपूरच्या फार्महाऊसवर सेफ राहाल; मुंबईतील खंडणीखोर Z गँगने बोलावलं, त्याआधीच श्रद्धाला पोलिसांनी पकडलं

MH Times
@mhtimes
Lucknow Shraddha Dubey Case : मुंबईतील खंडणीखोर झुल्फिकार गँगने श्रद्धाला नागपुरात संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते आणि तिला शहराबाहेरील एका फार्महाऊसवर राहण्यासाठी बोलावले होते. मात्र ती तिथे पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला आणि अटक केली
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation