Thane, Maharashtra
17 Oct 2026, 01:30 PM
Ulhasnagar Crime : पत्नीशी संबंध ठेवताना रक्तस्राव, पतीला 2021 ची रात्र आठवली, उल्हासनगरमधील हत्येमागे पाच वर्षांपूर्वीचा राग असल्याचा संशय
MH Times
@mhtimes
Ulhasnagar Firing Haresh Gijwani Death : २०२१ मध्ये अविनाशच्या पोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला हर्निया झाला. पत्नीसोबत संबंध ठेवताना त्याला त्रास झाला आणि त्याला हरेशची आठवण झाली. पाच वर्षांपूर्वीच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी अविनाश उल्हासनगर स्टेशनबाहेर गाठून त्याचा जीव घेतला
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)