Chhatrapati Sambhajinagar : गुप्त बातमी, पोलिसांचा छापा अन् मैदान परिसरात गावठी कट्टा लपवून ठेवणारा जेरबंद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 11 Oct 2026, 10:31 PM

Chhatrapati Sambhajinagar : गुप्त बातमी, पोलिसांचा छापा अन् मैदान परिसरात गावठी कट्टा लपवून ठेवणारा जेरबंद

MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकत आरोपी तरुणाला जेरबंद केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation