Kolhapur Crime : महाराष्ट्रात पुन्हा केतन अग्रवाल सारखी घटना, प्रियकराने प्रेयसीला कड्यावरुन ढकललं, मुलीच्या नातेवाईकांची पोलिसांकडे मोठी मागणी
Kolhapur, Maharashtra 11 Oct 2026, 09:30 PM

Kolhapur Crime : महाराष्ट्रात पुन्हा केतन अग्रवाल सारखी घटना, प्रियकराने प्रेयसीला कड्यावरुन ढकललं, मुलीच्या नातेवाईकांची पोलिसांकडे मोठी मागणी

MH Times
@mhtimes
पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल यांची लग्न ठरलेल्या सिया गोयल हिच्याकडून लोहगडावरुन ढकलून हत्या केल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरात अशाच घटनेची पुनरावृत्ती बघायला मिळाली आहे. पण या घटनेत प्रियकराने प्रेयसीला कड्यावरुन ढकलून देत जीव घेतला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation