Abhijeet Dipke | 'आजी वारली, फोन करून दिला नाही आणि म्हणतात घरी सांग अटक झाली'
Nagpur, Maharashtra 11 Oct 2026, 08:41 PM

Abhijeet Dipke | 'आजी वारली, फोन करून दिला नाही आणि म्हणतात घरी सांग अटक झाली'

MH Times
@mhtimes
#cjpprotest #gyaneshkumar #votetheft #delhicjpprotest #abhijeetdipke अभिजीत दिपके महाराष्ट्रात दाखल होताच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय..आपण कोणाला काहीही लिहून दिले नसून पुन्हा रस्त्यावर आंदोलनाला उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काय काय केलं..सांगताय अभिजीत दिपके
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation