Pune, Maharashtra
11 Oct 2026, 10:36 AM
तृतीयपंथी दिशा विद्यार्थी आंदोलनात सहभागी; भाजप सरकारविरोधात आवाज उठवला
MH Times
@mhtimes
आता भाजपच्या जबड्यात हात घालायचा आहे, असं म्हणत एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला तृतीयपंथी समाजाने देखील पाठिंबा दिला आहे. दिशा पिंकी शेख यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर धारदार शब्दांत टीका केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)