Nagpur, Maharashtra
27 Nov 2026, 12:05 PM
पहाटेचा शपथविधी अन् गोकुळ संघर्षावरून फडणवीसांना सुनावलं; अभिजीत दिपके यांचं सर्वात आक्रमक भाषण
MH Times
@mhtimes
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीतला सत्तासंघर्ष राज्यातच काय तर देशात गाजला. आताही नागपुरात पार पडलेल्या सीजेपीच्या मोर्चात अभिजीत दिपके यांनी याच मुद्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच डिवचलं. गोकुळ हरले तरी सत्ता सोडत नाहीत, मग फडणवीसांनी मुख्यमंत्री पद सोडून दूध विकावं, असा खोचक टोला दिपकेंनी लगावला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)