Pune Siddhesh Raje Death : माझं बाळ परत आणून द्या, नाहीतर माझाही जीव जाईल, गाडीवाड्याला सोडू नका; बोपदेव घाट अपघातात लेकरु गेलं, आईचा काळीज पिळवटणारा टाहो
Pune, Maharashtra 27 Nov 2026, 12:05 PM

Pune Siddhesh Raje Death : माझं बाळ परत आणून द्या, नाहीतर माझाही जीव जाईल, गाडीवाड्याला सोडू नका; बोपदेव घाट अपघातात लेकरु गेलं, आईचा काळीज पिळवटणारा टाहो

MH Times
@mhtimes
Pune Bopdev Ghat Accident : माझ्या सोन्यासारख्या बाळाला आणून मला परत द्या, मला दुसरं काहीही नको, अशा शब्दात सिद्धेश राजे याच्या आईने टाहो फोडला; तर गाडीवाल्याने उडवलं तेव्हा माझ्या लेकराचा जीव किती कासावीस झाला असेल, असं त्याच्या वडिलांनी विचारताच उपस्थितांच्या काळजाला घरं पडली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation