Pune, Maharashtra
27 Nov 2026, 11:11 AM
Pune News: तुम्ही ग्राहकांच्या सेवेत जाण्याआधी आम्ही तुमच्या सेवेत, बिल तयार आहे; पुण्यात हॉटेलच्या ओपनिंगआधीच महापालिकेचा दणका
MH Times
@mhtimes
PMC News: "महापालिकेतील सर्व पदाधिकारी, सभासदांना ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर आलेल्या तक्रारी दाखविल्या. आमचा हेतू बदनामी करण्याचा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनीही सर्व अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पीएमसी केअर हँडलवरील पोस्टही हटवण्यात आली," अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)