Nagpur, Maharashtra
25 Nov 2026, 08:45 AM
Ragging In Dental College: स्वतःला मुलगी समजून या मुलाला प्रपोज कर, नागपूरच्या डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंग, तिघांची हकालपट्टी
MH Times
@mhtimes
Nagpur Dental College Ragging Case: रॅगिंगची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयाने चौकशी समिती स्थापन केली. समितीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
10
Comments (0)