Pune, Maharashtra
25 Nov 2026, 10:35 AM
Pune Crime : कोण शुभम? पहिल्यांदा नाव ऐकलं.. कोमलच्या कुटुंबाने रिलेशनचे दावे फेटाळले, गर्ल्स PG मध्ये रात्रभर तरुण राहिल्यावरुनही फटकारलं
MH Times
@mhtimes
Hinjawadi Komal Dahake Murder Case : मयत सॉफ्टवेअर इंजिनिअर कोमल डहाके हिच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की, खुनाच्या घटनेनंतरच त्यांनी पहिल्यांदाच 'शुभम' हे नाव ऐकले. महिलांसाठी असलेल्या 'पेइंग गेस्ट' निवासात रात्री १ वाजता एखादा पुरुष कसा प्रवेश करू शकतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
11
Comments (0)