Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
25 Nov 2026, 01:21 PM
'शिंदेंना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होईल,हे साधं प्रकरण नाही', Sanjay Raut यांचा इशारा
MH Times
@mhtimes
अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या मंजुरीसाठी 5 कोटींची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा खळबळजनक दावा केलाय.समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधत राऊतांनी महायुती सरकारलाही घेरलंय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)