Pune Rain Alert: पुण्यात पावसाच्या सरींची हजेरी; पुढील दोन दिवस कसं राहणार हवामान? IMD चा ताजा अंदाज
Pune, Maharashtra 20 Oct 2026, 10:18 AM

Pune Rain Alert: पुण्यात पावसाच्या सरींची हजेरी; पुढील दोन दिवस कसं राहणार हवामान? IMD चा ताजा अंदाज

MH Times
@mhtimes
Weather Forecast: सोमवारी सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी उन्हाची तीव्रता वाढली; पण पाचच्या सुमारास पुन्हा आकाशात ढग दाटून आले. संध्याकाळी ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation