Thane, Maharashtra
20 Oct 2026, 10:18 AM
Death during Dandiya : माझ्या दादाला काहीच आजार नव्हता... दांडिया खेळताना कोसळला, भाईंदरमध्ये 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, भावाला अश्रू अनावर
MH Times
@mhtimes
Bhayandar Man Dies while Playing Dandiya : मीत पूर्णपणे निरोगी होता, त्याला कोणताही आजार नव्हता, असं त्याच्या भावाने सांगितलं. त्याच्या अकस्मात निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)