मुंबईतून गोकुळचे राजकारण करण्याचा प्रयत्न; विजयानंतर सतेज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
Kolhapur, Maharashtra 20 Oct 2026, 10:18 AM

मुंबईतून गोकुळचे राजकारण करण्याचा प्रयत्न; विजयानंतर सतेज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झाला आहे. शौमिका महाडिक यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा मिळावीत गोकुळ मध्ये बहुमत मिळविले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation