Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
10 Oct 2026, 09:37 PM
Chhatrapati Sambhajinagar : हायकोर्टाची सुरक्षा भेदली, तोंडाला रुमाल बांधून महिलांचा प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस, सीसीटीव्हीची तोडफोड
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाच्या परिसरात इथल्या सुरक्षेला भेद देत दोन महिलांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकी सुरक्षा असताना महिला तिथपर्यंत पोहोचूच कशा शकल्या? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)