FDA Action : केकमध्ये रबराचे तुकडे, तुकाराम मुंढे यांच्या एफडीएकडून दखल, अचानक धाड अन् मोठा उलगडा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 10 Oct 2026, 07:46 PM

FDA Action : केकमध्ये रबराचे तुकडे, तुकाराम मुंढे यांच्या एफडीएकडून दखल, अचानक धाड अन् मोठा उलगडा

MH Times
@mhtimes
अन्न आणि औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. शहरातील एका बेकरीत केकमध्ये रबराचे तुकडे आढळले. तसेच अस्वच्छता देखील आढळली. त्यामुळे एफडीएने या बेकरीचा अन्न परवाना निलंबित केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation