Pune, Maharashtra
10 Oct 2026, 08:41 PM
या पोलिसांचं डोकं ठिकाणावर आहे का? रूपाली ठोंबरे कडाडल्या | Rupali Thombare Patil MPSC Speech
MH Times
@mhtimes
रोहित पवारांच्या नेतृत्त्वात पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.राज्यभरातून आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय.अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरेंनी आंदोलनात उपस्थिती लावली.त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)