Pune, Maharashtra
09 Oct 2026, 09:36 AM
नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप, मकरंद अनासपुरे रडले, मल्हार पाटेकरांचे बाबांसाठी भावुक शब्द
MH Times
@mhtimes
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला! मराठी मनोरंजनविश्वासह बॉलीवूडमध्येही या अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणाऱ्या बातमीवर अनेकांना विश्वास बसत नव्हता. नानांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाच पण नानांच्या आठवणींनी प्रत्येक जण भावूक झाला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर मुलगा मल्हार पाटेकर यांनीही अत्यंत भावनिक शब्दांत मन व्यक्त केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)