Psycho Shayar |मी मराठीच पोट भरत नाही म्हणून हिंदीत लिखाण;अभिजीतच्या कॉमेडीनं रोहित पवारांनाही भुरळ
Pune, Maharashtra 08 Oct 2026, 09:12 PM

Psycho Shayar |मी मराठीच पोट भरत नाही म्हणून हिंदीत लिखाण;अभिजीतच्या कॉमेडीनं रोहित पवारांनाही भुरळ

MH Times
@mhtimes
#psychoshayar #abhijitmunde #abhijitmundepoem #mpscpaperleak #mpscandolanपुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होऊन आता ८ दिवस उलटतील, आज सायको शायर अभिजीत मुंडेंनी हजेरी लावली. त्यांच्या कवितेनं आंदोलक विद्यार्थ्यांसह रोहित पवारांनाही भूरळ पाडली..विद्यार्थ्यांसह नेतेही स्तब्ध होऊन ऐकत राहिले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation