Thane, Maharashtra
09 Oct 2026, 08:35 AM
Central Railway: मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या अपुऱ्या ; वेळापत्रक कोलमडले
MH Times
@mhtimes
Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या फार कामी आहेत. दररोज १५ ते २० मिनिटे लोकल गाड्या उशीराने धावतात. दिवसेंदिवस वाढणारे प्रवासी आणि अपुऱ्या फेऱ्या यांमुळे गर्दीचे वातावरण निर्माण होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)