Nagpur, Maharashtra
26 Nov 2026, 07:02 PM
RSS नाही, डॉ. बाबासाहेबांचा गड! नागपुरात येऊन अभिजीत दिपकेंचं तडफदार भाषण
MH Times
@mhtimes
आरएसएसचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या रॅलीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं. अभिजीत दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेते प्रकाश राज हे सुद्धा परदेशातून खास नागपुरात उपस्थित राहिले. यावेळी दिपकेंनी केलेलं भाषण विशेष चर्चेत राहिलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)