Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
13 Nov 2026, 04:21 PM
'माझ्या घरावर हल्ला,पोलीस आमच्या पोस्टमार्टमनंतर येणार का?', Sanjay Shirsat यांचा संतप्त सवाल
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलीस अडीच तास उशिरा पोहोचल्याने शिरसाट संतापले. पोलीस आयुक्तांवर त्यांनी थेट वसुलीचे आरोप केले. शहरात ड्रग्स आणि जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याचा दावा केला. दोन दिवसांत अवैध धंद्यांची यादीच बाहेर काढण्याचा इशारा दिला. तसंच पोलीस आयुक्तांची बदली करून खमक्या अधिकारी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)