Pune, Maharashtra
10 Nov 2026, 04:42 PM
Sinhagad Fort: सिंहगडाचं होणार संवर्धन, 288 कोटींना खो; जिल्हा नियोजनातून 40 कोटींचा पर्यायी निधी
MH Times
@mhtimes
Sinhagad Fort: अजित पवार यांनी आराखड्याला तत्त्वतः मान्यता देत निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा आराखडा राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)