Solapur, Maharashtra
04 Nov 2026, 08:21 PM
Solapur BJP morcha | २ वर्ष खासदार, सोलापूरसाठी काय केलं?, भाजप महिला संतापल्या
MH Times
@mhtimes
अराजकता हटवा देश वाचवा अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी तर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस पक्षाने देशभरात फेक वातावरण पसरवण्याचा काम केलं जात असून त्याविरोधात भाजपने मोर्चा काढला असल्याची प्रतिक्रिया भाजप महिला नेत्यांनी दिली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या या मोर्चावर सडकून टीका केली होती, भाजप महिला नेत्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)