राम पूर्णेकरांना संरक्षण द्या, मिनाक्षी शिंदेंची मागणी; आदित्य ठाकरेंचे फोटो दाखवत गंभीर आरोप
Thane, Maharashtra 04 Nov 2026, 05:15 PM

राम पूर्णेकरांना संरक्षण द्या, मिनाक्षी शिंदेंची मागणी; आदित्य ठाकरेंचे फोटो दाखवत गंभीर आरोप

MH Times
@mhtimes
मागील अनेक दिवसांपासून प्रदीप पूर्णेकर प्रकरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. तर पूर्णेकर कुटुंबीय देखील माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्याचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मात्र आता मिनाक्षी शिंदे यांनीच राम पूर्णेकरांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation