Thane, Maharashtra
28 Oct 2026, 02:35 PM
'Eknath Shinde साहेबांचा अपमान सहन करणार नाय', Naresh Mhaske यांचा संताप | Pradeep Purnekar News
MH Times
@mhtimes
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय.या प्रकरणावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप नरेश म्हस्केंनी केलाय.विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं म्हस्के म्हणाले.अन्यथा शिवसैनिक जशास तसं उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिलाय.म्हस्केंच्या या इशाऱ्यानंतर आता राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)