Nagpur, Maharashtra
28 Oct 2026, 01:41 PM
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत अवैध मतांवर सुधाकर कोहळेंचा आक्षेप, भाजपच्या मतांच्या गणितावर परिणाम?
MH Times
@mhtimes
Nagpur MLC Election Result Sudhakar Kohle Allegation : भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात विजयासाठी अटीतटीची लढत सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोहळे यांनी ४ हजार २९१ मतांची आघाडी घेतली होती.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)