शरद पवारांमुळे महिलांना राजकारणात आरक्षण; रोहित पवारांकडून आजोबांचं तोंडभरून कौतुक
Pune, Maharashtra 27 Oct 2026, 04:56 PM

शरद पवारांमुळे महिलांना राजकारणात आरक्षण; रोहित पवारांकडून आजोबांचं तोंडभरून कौतुक

MH Times
@mhtimes
देशात सर्वात आधी महिलांना राजकीय आरक्षण देणारे हे शरद पवार आहेत, असं सांगत आमदार रोहित पवार यांनी आपल्या आजोबांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देणारे शरद पवार आहेत, पण आता जण सांगतात की आम्ही महिलांना आरक्षण दिलं, असा टोलाही त्यांनी लगावला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिन सोहळ्यावेळी रोहित पवार बोलत होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation