'माझी आणि मुश्रीफ साहेबांची इच्छा....', Satej Patil यांचं मोठं वक्तव्य | Kolhapur Gokul News
Kolhapur, Maharashtra 27 Oct 2026, 04:50 PM

'माझी आणि मुश्रीफ साहेबांची इच्छा....', Satej Patil यांचं मोठं वक्तव्य | Kolhapur Gokul News

MH Times
@mhtimes
गोकुळच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरचं राजकारण तापलंय. सतेज पाटील यांनी मुश्रीफांसह महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केलीय. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुचेकर यांच्या मुलाला चेअरमन करण्याची माझी आणि मुश्रीफ साहेबांची इच्छा होती, असं पाटील म्हणाले. आता ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation