Nashik, Maharashtra
24 Oct 2026, 11:00 AM
Nashik Accident : आई, तू परत केव्हा येणार? लेकाच्या प्रश्नाने सारेच निशब्द; संसार सांभाळत वकिली, ट्रेलरच्या धडकेत प्रवास अर्ध्यावरच थांबला
MH Times
@mhtimes
Nashik Lawyer Sheetal Narule Accident Death : शीतल यांचा आठ वर्षांचा मुलगा आई घराबाहेर पडताना निरागसपणे, ‘आई, तू परत केव्हा येणार?’ असा प्रश्न विचारायचा. आई पुन्हा घरी येईल, आपल्याला भेटेल, या अपेक्षेने तिची वाट पाहणाऱ्या चिमुकल्याला आता आईच्या मायेचा सहवास कायमचा मुकला आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)