Thane, Maharashtra
20 Oct 2026, 03:10 PM
Thane News : टायगर श्रॉफ आणि DCM एकनाथ शिंदे भेटीवर ताशेरे, पुर्णेकर कुटुंबियांचा संताप; राम पुर्णेकर काय म्हणाले?
MH Times
@mhtimes
Purnekar Family on DCM Ekanath Shinde and Tiger Shroff Meet : पूर्णेकर हत्येच्या पहिल्या दिवसापासूनच कुटुंबियांनी या प्रकरणात शिवसेना नगरसेविका व माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती विभागप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)